New Arrivals/Restock

तिचं काय जातंय सांगायला? (Marathi Edition) Hardcover – December 15, 2025

flash sale iconLimited Time Sale
Until the end
21
15
15

US$13.19 cheaper than the new price!!

Free shipping for purchases over $99 ( Details )
Free cash-on-delivery fees for purchases over $99
Please note that the sales price and tax displayed may differ between online and in-store. Also, the product may be out of stock in-store.
Used  US$8.80
quantity

Product details

Management number 220529894 Release Date 2026/05/03 List Price US$8.80 Model Number 220529894
Category

वात्रटिका संग्रह, विनोदी ललितलेख संग्रह, विनोदी बालकादंबरी, दोन विनोदी कथासंग्रह अशा वैविध्यपूर्ण विनोदी साहित्यानंतर डॉ. सुमन नवलकर यांचे सहावे विनोदी पुस्तक, नवा विनोदी कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आला आहे. विनोदी प्रसंग, त्यांतून झालेली गमतीशीर फजिती, त्याने खचून न जाता बाहेर पडण्यासाठी केलेल्या युक्त्या आणि धडपडी, त्यांना मिळालेलं यश अशा सगळ्यावर बेतलेल्या या कथांमधे मानवी स्वभावाचं, मानसिकतेचं मनोज्ञ दर्शन घडतं. या कथांमधे अश्लीलतेचा लवलेशही नाही. घरातल्या कुठल्याही लहान मोठ्या सदस्यासमोर खुशाल मोठ्याने वाचाव्या अशा या दिलखुलास विनोदी कथा. खुसखुशीत संवाद, सुरेख व्यक्ती- चित्रणं, माणसांच्या मजेदार सवयी-लकबी, आपल्या दैनंदिन जीवनात आसपास आढळणाऱ्या व्यक्तींचे स्वभावविशेष यांतून या सर्व कथांमधे गंमत साधली आहे. मराठी विनोदी साहित्यात आपल्या विनोदी लेखनाने आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या लेखिकेचा हा विनोदी कथासंग्रह आपापल्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला खोखो- खुदूखुदू किंवा खुसूखुसू हसवेल. पण गंभीरातल्या गंभीर चेहऱ्यावरही एखादी तरी स्मितरेषा निश्चितच उमटवेल यात शंका नाही. Read more

ISBN13 979-8902072690
Language Marathi
Publisher Notion Press
Dimensions 5.74 x 0.55 x 8.74 inches
Item Weight 14.6 ounces
Print length 160 pages
Publication date December 15, 2025

Correction of product information

If you notice any omissions or errors in the product information on this page, please use the correction request form below.

Correction Request Form

Product Review

You must be logged in to post a review